Ferfar #1962 · कहांडळवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- नितीन रामचंद्र सागरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : एच डी.एफ सी बँक, एच डी.एफ सी बँक कोपरगाव
लिहुन देणार : भाऊसाहेब छबु सांगळे रा. कहांडळवाडी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब छबु सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.