Ferfar #11445 · दोडी बु
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- किशोर अशोक दाते
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लिमिटेड शाखा सिन्नर
गहाणखत लिहुन देणार : विजय लक्ष्मण आव्हाड रा. दोडी बु यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5446-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय लक्ष्मण आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार आदित्य विजय आव्हाड (खाता क्रमांक :- 2807) ,
सहकर्जदार अनिता विजय आव्हाड (खाता क्रमांक :- 2807) ,