सातबारा Watch

← दोडी बु

Ferfar #11447 · दोडी बु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
किशोर अशोक दाते
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदुर शिंगोटे गहाणखत लिहुन देणार : वंदना साहेबराव आव्हाड रा. दोडी बु यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5582-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना साहेबराव आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार मे. उत्कर्षभारती फार्मर्स एग्रो प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे डायरेक्टर रामनाथ पंढरीनाथ आव्हाड (खाता क्रमांक :- 1095) ,