Ferfar #3540 · निऱ्हाळे
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 357/2
- Talathi
- सतीश दशरथ राठोड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:लक्ष्मीबाई एकनाथ पठारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निहाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 25/08/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.