सातबारा Watch

← निऱ्हाळे

Ferfar #3541 · निऱ्हाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
357/2
Talathi
सतीश दशरथ राठोड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:लक्ष्मीबाई एकनाथ पठारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निहाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 18/09/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.