सातबारा Watch

← नांदूरशिंगोटे

Ferfar #8180 · नांदूरशिंगोटे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
364/2
Talathi
सतीश दशरथ राठोड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नांदूर शिंगोटे लिहुन देणार : रामदास विश्वनाथ बोडके ,संतोष विश्वनाथ बोडके रा. नांदूरशिंगोटे यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 651000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 364/2 क्षेत्र 1.64 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास विश्वनाथ बोडके ,संतोष विश्वनाथ बोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 651000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.