सातबारा Watch

← नांदूरशिंगोटे

Ferfar #8186 · नांदूरशिंगोटे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
543/2, 549
Talathi
सतीश दशरथ राठोड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : एचडीएफसी बँक, नांदूरशिंगोटे शाखा लिहुन देणार : मंगेश कचरू सानप   रा. नांदूरशिंगोटे यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 166000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 543/2,549 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश कचरू सानप   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.