सातबारा Watch

← कसबे सुकेणे

Ferfar #11278 · कसबे सुकेणे

निफाड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1243
Talathi
सचिन शामसुदर गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- नितीन सुरेश धोंगडे रा. (खाता क्रमांक21180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1243, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : दगू पंढरीनाथ काळे , (खाता क्रमांक :-368)गट/सर्व्हे क्रमांक 1243 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. तसेच गात नं. 1245 मधील राजेश धोगडे यांचे उत्तरेकडील क्षेत्रातील विहिरीत, पाण्यात , भांड्यात जो हिस्से राशीने हक्क व अधिकार आहे त्या नुसार क्षेताच्या मानाने पाणी घेण्याचा हक्क या लेखाने खरेदी देणार यांनी खरेदी घेणार यांना कायमचा खरेदी दिलेला आहे तसेच सदरच्या खरेदी दिलेल्या शेत मिळकतीत जाने येण्या साठी गट नं. 1255 चे पूर्व बांधा लागत उत्तर दक्षिण असा ट्रक, ट्रक्टर जाईल असा रस्ता आहे त्या द्वारे जाने येण्याच्या हक्क सह दरोबस्त शेत मिळकत इरिगेशन पाट पाणी घेण्याच्या हक्का सह. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3691 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 571000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.