सातबारा Watch

← चांदोरी

Ferfar #10063 · चांदोरी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1094/1
Talathi
योगेश शंकरराव वाघ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून देणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या. चांदोरी लिहून घेणार : दिगंबर मुरलीधर भोर यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर संस्थेचे घेतलेले कर्ज रक्कम रुपये 500000/- दिनांक 07/06/2021 रोजीचे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज व सेवा सोसायटी दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे.