Ferfar #10066 · चांदोरी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा. तहसिलदार सो., यांचेकडील क्र.आरटीएस/वाटप/एसआर /289/2026 दिनांक 15/10/2026 रोजीचे वाटप आदेशानुसार बाजुस दाखल शेतमिळकतीचे वाटप करण्यात आले असून त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे-
वाटपापुर्वीची परिस्थिती-
1. गट नं. 2191 पैकी क्षेत्र 0.66 हे. आर. आकार 3.75 रु पै., संजय बापु टर्ले, मंगल बापु टर्ले क्षेत्र 0.66 हे. आर. आकार 3.75 रु. पै.
2. गट नं. 2181 पै. क्षेत्र 0.0450 हे. आर. आकार 0.28 रु पै., संजय बापु टर्ले, मंगल बापु टर्ले क्षेत्र 0.0450 हे. आर. आकार 0.28 रु. पै.
3. गट नं. 2183 पैकी क्षेत्र 0.45 हे. आर. आकार 2.56 रु पै., संजय बापु टर्ले, मंगल बापु टर्ले क्षेत्र 0.45 हे. आर. आकार 2.56 रु पै.
4. गट नं. 2209 पैकी क्षेत्र 0.31 हे. आर. आकार 1.75 रु पै., अनुसया बापु टर्ले क्षेत्र 0.31 हे. आर. आकार 1.75 रु. पै.
5. गट नं. 2210 पैकी क्षेत्र 0.22 हे. आर. आकार 1.24 रु पै., अनुसया बापु टर्ले क्षेत्र 0.22 हे.आर. आकार 1.24 रु. पै.
वाटपानंतरची परिस्थिती –
1. गट नं. 2191 पैकी क्षेत्र 0.66 हे. आर. आकार 3.75 रु पै., पैकी
अ) मंगल बापु टर्ले (पश्चिम दिशेकडील क्षेत्र) यांसी क्षेत्र 0.20 हे. आर. आकार 1.14 रु. पै.
ब) अमोल संजय टर्ले ( पूर्व दिशेकडील क्षेत्र) यांसी क्षेत्र 0.46 हे. आर. आकार 2.61 रु. पै.
2. गट नं. 2181 पै. क्षेत्र 0.0450 हे. आर. आकार 0.28 रु पै., पैकी
योगेश संजय टर्ले, अमोल संजय टर्ले यांसी क्षेत्र 0.0450 हे. आर. आकार 0.28 रु. पै.
तसेच एक विहीर व इले. मोटार यामध्ये 25 पैसे हिस्सा सामाईकात राहील.
3. गट नं. 2183 पैकी क्षेत्र 0.45 हे. आर. आकार 2.56 रु पै., पैकी
योगेश संजय टर्ले क्षेत्र 0.45 हे. आर. आकार 2.56 रु पै.
4. गट नं. 2209 पैकी क्षेत्र 0.31 हे. आर. आकार 1.75 रु पै.,
अलका संजय टर्ले क्षेत्र 0.31 हे. आर. आकार 1.75 रु. पै.
5. गट नं. 2210 पैकी क्षेत्र 0.22 हे. आर. आकार 1.24 रु पै., पैकी
अलका संजय टर्ले क्षेत्र 0.22 हे.आर. आकार 1.24 रु. पै.
वरीलप्रमाणे आदेशाने वाटप झाले असून अटी व शर्तीस अधीन राहून सदरची नोंद करणेकामी आदेशावरून नोंद केली असे.