सातबारा Watch

← चितेंगांव

Ferfar #5536 · चितेंगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
18, 20, 26, 27, 60/2, 9
Talathi
शेखर बाजीराव पाटील
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 वाराजेंद्र तुकाराम भंबारे व इतर यांचे बाजुस दाखल ग.नं.18,27,9,26,20,60/2 शेतमिळकतीचे बाबत मे. दुय्यम निबंधक नाशिक १ यांचे कडील दस्त प्राप्त तसेच झाले असून सदर गटाचे वाटप पत्र केले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे... ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.... 1) राजेंद्र तुकाराम भंबारे व इतर :- गट नं. 18 क्षेत्र 0.06 हे.आर. आकार 0.25 रु.पै, गट नं.27 क्षेत्र 0.37 हे.आर. आकार 2.31 रु.पै., गट नं.9 क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 2.81 रु.पै., गट नं.26 क्षेत्र 0.17 हे.आर. आकार 1.06 रु.पै., गट नं.20 क्षेत्र 0.03 हे.आर. आकार 0.12 रु.पै., गट नं.60/2 क्षेत्र 0.20 हे.आर. आकार 0.94 रु.पै. ज्यांचे नावावर वाटपाने जमीन करावयाचे आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे... 1) राजेंद्र तुकाराम भंबारे यांस वाटपाने मौजे चितेगाव येथिल गट नं. गट नं. 18 क्षेत्र 0.06 हे.आर. आकार 0.25 रु.पै, गट नं.27 क्षेत्र 0.37 हे.आर. आकार 2.31 रु.पै, गट नं.26 क्षेत्र 0.17 हे.आर. आकार 1.06 रु.पै,तसेच गट नंबर 26 मधील विहीर मिळकत राजेंद्र तुकाराम भंबारे यांचे हिश्यास वाटपाने 2) दिलीप तुकाराम भंबारे यांस वाटपाने मौजे चितेगाव येथिल गट नं.9 क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 2.81 रु.पै, गट नं.20 क्षेत्र 0.03 हे.आर. आकार 0.12 रु.पै तसेच गट नं 9 मधील विहीर हि समाईक हिश्यास वाटपाने 3) राजेंद्र तुकाराम भंबारे यांस वाटपाने मौजे चितेगाव येथिल गट नं.60/2 क्षेत्र 0.10 हे.आर. आकार रु.पै. 4) दिलीप तुकाराम भंबारे यांस वाटपाने मौजे चितेगाव येथिल गट नं.60/2 क्षेत्र 0.10 हे.आर. आकार रु.पै. येणे प्रमाणे . यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 9679 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.