Ferfar #2006 · चेहडी खुर्द
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अमोल माणिक रुमणे व इतर यांचे बाजुस दाखल ग.नं.132,284,33शेतमिळकतीचे बाबत मे. दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील दस्त प्राप्त तसेच कोर्ट हुकूमनामा प्राप्त झाले असून सदर गटाचे वाटप पत्र केले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे...
ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे....
1) अमोल माणिक रुमणे व इतर :- गट नं. 132 क्षेत्र 0.53हे.आर. आकार 1.9रु.पै, गट नं. 284 क्षेत्र 0.16हे.आर. आकार 0.31रु.पै. गट नं. 33 क्षेत्र 1.17हे.आर. आकार 7.44रु.पै.
2)
ज्यांचे नावावर वाटपाने जमीन करावयाचे आहे त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे...
1)अमोल माणिक रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं. 132 क्षेत्र 26.05 हे आर आकार 0.97
रमेश माणिक रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं. 132 क्षेत्र 26.05 हे आर आकार 0.97
2)रमेश माणिक रुमणे,अमोल माणिक रुमणे,ईश्वर निवृत्ती रुमणे,संतोष निवृत्ती रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं.284 क्षेत्र 0.16 हे आर आकार 0.31
3)संगिता माणिक रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं.33 क्षेत्र 0.10 हे आर आकार 0.64
4)संतोष निवृत्ती रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं.33 क्षेत्र 53.05 हे आर आकार 3.37
5)ईश्वर निवृत्ती रुमणे यांस वाटपाने मौजे चेहडी खु. येथिल गट नं.33 क्षेत्र 54.05 हे आर आकार 3.43
येणे प्रमाणे . दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्र 23/2026 दि 21/07/2026 प्रमाणे नोंद केली असे. सूची क्र २ दस्त, कोर्ट हुकूमनामा अर्ज वरून नोंद केली असे.