Ferfar #2008 · चेहडी खुर्द
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- शेखर बाजीराव पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : दि.संगमनेर मर्चंट को.ऑप बँक लि , नाशिक 5
लिहून देणार : विनीत समीर उमराळकर रा. चेहडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8074 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.संगमनेर मर्चंट को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 24 दिलेवरुन तसेच सह.दु.नि.नाशिक.५ दस्त क्र.8074/2026 दि.2026 उपविभागीय अधिकारी यांच्या कडील आदेश क्र आरटी/अपिल/534/2026 दि.05/10/2026 वरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.