Ferfar #3912 · मुखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- गोरक्षनाथ रामदास दाते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : आयसीआयसीआय बँक शाखा पिंपळगाव ब
लिहून घेणार : लक्ष्मण रामचंद्र जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा पिंपळगाव (ब) कर्ज र रु १५,९०,०००/- दि. ३०/११/२०१६ लक्ष्मण रामचंद्र व नर्मदाबाई रामचंद्र जाधव करिता बोजा दाखल - 3042
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयसीआयसीआय बँक शाखा पिंपळगाव ब
यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 104409248 दि.07/10/2026 व मा. सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील दस्त क्र. 3947 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.