सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #3913 · मुखेड

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
160/2
Talathi
गोरक्षनाथ रामदास दाते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव ब लिहून घेणार : अशोक वसंत वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 160/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव (ब) कर्ज र.रु.5000/-दि.30/06/2015 वसंत करीता - 2920 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव ब यांचेकडील पत्र/ दाखला क्र. AN70/बोजा कमी/2026-27 दि. 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.