Ferfar #3917 · मुखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/2/ब
- Talathi
- गोरक्षनाथ रामदास दाते
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : पिंपळगाव ब ग्रुप विविध कार्यकारी सोसायटी, चिंचखेड रोड पिंपळगाव ब
लिहुन देणार : धनश्री चेतन मोरे रा. मुखेड यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनश्री चेतन मोरे यांनी अर्ज, पिंपळगाव ब ग्रुप विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.