सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #3920 · मुखेड

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
92/2
Talathi
गोरक्षनाथ रामदास दाते
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक लिहुन देणार : लक्ष्मण रामचंद्र जाधव   रा. मुखेड यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण रामचंद्र जाधव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत यांचेकडील पत्र क्रमांक एएन७०/ऍग्री/बोजा नोंद/६७१३५४/२०२६-२७ दिनांक 29/10/2026 व मा सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 205 दि. 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.