Ferfar #6158 · पाचोरेवणी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 613
- Talathi
- शितल पंकज पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
बाजूस दाखल जमिनीबाबत शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसीलदार निफाड यांचेकडी¬ल महाराष्ट्र कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र क्र.आय.पि.एल.एस.पी/३७२-२०२६ दि.०६/०७/२०२६ व मा.तहसिलदार सो निफाड यांचे कडील आदेश क्र.कुळकायदा केस क्र.११/२०२५ निफाड दि.२०/०४/२०२६ तसेच मा.दुय्यम निबंधक निफाड २ यांचे कडील दस्त क्र.२८९८/२०२६ दि.२७/०७/२०२६नुसार मौजे पाचोरेवणी येथील गट नं.६१३ क्षेत्र ०.१८ आ.०.९३ जमीन मालक कवकळ अमिचंद गुजराथी यांच्या मालकीच्या उक्त जमिनीचे कुळ विठ्ठल राजाराम वाटपाडे यांचे वारस दत्तात्रय विठ्ठल वाटपाडे,नारायण विठ्ठल वाटपाडे,अनुसयाबाई त्र्यंबक शिंदे कुळ आहेत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग च्या उपबंधान्वये कुळ दत्तात्रय विठ्ठल वाटपाडे,नारायण विठ्ठल वाटपाडे,अनुसयाबाई त्र्यंबक शिंदेक सर्व रा.पाचोरेवणी ता.निफाड यास उक्त जमिनीची किंमत म्हणून रुपये ११३४.६०(एक हजार एकशे चौतीस रुपये साठ पैसे मात्र)रक्कम अनामत ठेवली आहे.याद्वारे असे प्रमाणपत्र दिले की उक्त कुळ दत्तात्रय विठ्ठल वाटपाडे,नारायण विठ्ठल वाटपाडे,अनुसयाबाई त्र्यंबक शिंदे हे अधिनियमाचे कलम ३२ म याच्या उपबंधन्वये उक्त जमिनीचे खातेदार आहेत.महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ नि.स.प्र.च्या अटी व शर्ती लागू राहतील.उक्त अधिनियमाच्या कलम ४३ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे मा.जिल्हाधिकारी सो.नाशिक यांच्या आगाऊ मंजुरी वाचून उक्त जमीन विक्री करून,देणगी म्हणून देऊन ,तिची अदलाबदल करून,गहाण ठेवून ,पट्याने देऊन किवा हस्तांतरित करता कामा नये किवा विभागता कामा नये,नोंद ३२ म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र अर्ज व यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2898 दिनांक 27/07/2026 खरेदी दिली मा.सह दुय्यम निबंधक निफाड २ यांचे कडील दस्त क्र.२८९८/२०२६ दि.२७/०७/२०२६ ची झेरॉक्स प्रत व सूची क्र.२वरून नोंद केली.
.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.