Ferfar #6162 · पाचोरेवणी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव, पिंपळगाव बसवंत ता निफाड जी नाशिक
लिहुन देणार : ज्ञानेश्वर नामदेव शिरसाठ रा. पाचोरेवणी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170,264 क्षेत्र 0.44आर 0.67 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर नामदेव शिरसाठ यांनी अर्ज ,मा.सह दुय्यम निबंधक निफाड २ यांचे कडील पृष्ठ क्र.१९२ वर नोंदवलेले अनुसूची कलम ५,पोट कलम (१)खालील प्रतिज्ञापत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.