Ferfar #6762 · आहेरगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 451/1
- Talathi
- शितल पंकज पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत
लिहून घेणार : हरिभाऊ त्र्यंबक उन्हाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 451/1 तपशिल : बँक ऑफ इंडीया पिं.ब. कडुन रू.110000/-कर्ज घेतले दि.20/9/2006 रक्कम घेणारा हरी करीता - 3801
बँक ऑफ इंडीया शाखा पिं.ब.कडुन रु.130000/- दि.16/3/11 हरी करीता - 4596
बँक ऑफ इंडीया शा.पिं.ब.कडुन रु.190000/- बोजा दाखल हरी उन्हाळे करीता - 4841
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्णपणे परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत यांचेकडील पत्र क्र.PGB/ADV/SW/2026-27/85 दि.१२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.