Ferfar #6766 · आहेरगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रआर टीएस/वाटप /एसआर/279/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
मा.तहसीलदार निफाड यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/वाटप/एसआर/२७९/२०२६ निफाड दि.०९/१०/२०६ अन्वये मौजे आहेरगाव ता.निफाड जि.नाशिक येथील गट नं.५६/३,,२७/१,२७/२,५६/२,५५,२७/३ बाबत अर्जदार तुकाराम बारकु चव्हाण व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये दाखल केलेल्या अर्जावरून खालीलप्रमाणे वाटप केले असे.
गट नं.५६/३ पै क्षेत्र ०.४२ आर आकार १.२८ ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव तुकाराम बारकु चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – तुकाराम बारकु चव्हाण गट क्र.५६/३ क्षेत्र ०.४२ आर आकार १.२८
गट नं.२७/१ पै क्षेत्र ०.४० आर आकार २.२० ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव तुकाराम बारकु चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – तुकाराम बारकु चव्हाण गट क्र.२७/१ क्षेत्र ०.२० आर आकार १.१०,प्रकाश बारकु चव्हाण गट क्र.२७/१ क्षेत्र ०.२०आर आकार १.१०
गट नं.२७/२ पै क्षेत्र १.०१ हेआर आकार ४.०२ ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव तुकाराम बारकु चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – तुकाराम बारकु चव्हाण गट क्र.२७/२ क्षेत्र ०.५०.५० आर आकार २.०१,प्रकाश बारकु चव्हाण गट क्र.२७/२ क्षेत्र ०.५०५०आर आकार २.०१
गट नं.५६/२ पै क्षेत्र ०.४२ आर आकार १.२८ ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव प्रकाश बारकु चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – तुकाराम बारकु चव्हाण गट क्र.५६/२ क्षेत्र ०.४२ आर आकार १.२८
गट नं.५५ पै क्षेत्र १.४७ आर पो.ख.०.०३ आर आकार ६.३७ ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव प्रकाश बारकु चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – तुकाराम बारकु चव्हाण गट क्र.५५ पै क्षेत्र ०.३३ आर आकार १.४२, ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – प्रकाश बारकु चव्हाण गट क्र.५५ पै क्षेत्र १.१४ आर पो.ख.०.०३ आर आकार ४.९५
गट नं.२७/३ पै क्षेत्र ०.६० आर आकार ३.५० ज्यांचे नावावर जमीन आहे त्यांचे नाव रेखा तुकाराम चव्हाण ज्यांचे नावावर जमीन करावयाची त्यांचे नाव – प्रकाश बारकु चव्हाण गट क्र.२७/३ पै क्षेत्र ०.३० आर आकार १.७५,रेखा तुकाराम चव्हाण गट क्र.२७/३ पै क्षेत्र ०.३० आर आकार १.७५
गट नं.२७/१ मध्ये विहीर व इले मोटार असून त्यात तुकाराम व प्रकाश यांचा समसमान हिस्सा राहील.तसेच मौजे आहेरगाव गटनं.४३०मध्ये एक सामाईक विहीर असून त्यात प्रकाश व तुकाराम यांचा १/२ हिस्सा राहील.तसेच गट नं.५६/१ मध्ये एक सामाईक विहीर व इले मोटार असून त्यात प्रकाश व तुकाराम यांचा १/२ हिस्सा राहील.
त्याअर्थी सदर प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे तरतुदीस अधीन राहून तहसीलदार निफाड यांनी प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून तहसीलदार निफाड यांनी खालील अटी व शर्तीवर उपरोक्त प्रमाणे शेत जमीन विभाजनाची परवानगी देत आहे.
अटी व शर्ती
१) सदर जमिनीचा ७/१२ उतारा वेगळा करण्यात येऊ नये.
२) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम खात्याचे वाटप नियम १९६७ अन्वये वाटणीस आलेल्या जमिनीवर इतर हक्कात जमिनीचे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहील.
३) वरील शेतजमिनीचे मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये.जमिनीचे वाहिवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे.
४) ज्या शर्ती व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्या) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.
५) वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
६) वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्काम्ध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनककारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.
७) सदर शेतजमिनीतील पूर्वापार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहील.
८)सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
९)सदर जमीन वाटपामुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
सदर जमीन वाटपामुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
१०) सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमि अभिलेख निफाड यांचेकडून रीतसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधन कारक राहील.
११) सदर जमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत.
१२) अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.
१३)अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसंबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरून वाटप आदेश पारित करण्यात येत आहे.पंरतु अर्जदार यांनी वारसांची व त्याअनुशांगिक माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्भवल्यास किवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील याची नोंद घ्यावी.
१४) मा.उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकादेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये प्रस्तुत आदेशा विरुद्ध अपील दाखल करून दाद मागता येईल.
वरीलप्रमाणे आदेशात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून वाटप करून दिले येणे प्रमाणे वाटप आदेश आलेवरोन नोंद केली असे.