Ferfar #6768 · आहेरगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नाशिक शाखा शिरवाडे वणी
लिहून घेणार : शांताराम नामदेव साठे
नेत्रावती वि.का.सेवा संस्थेचे सभासद नामदेव रघुनाथ साठे यांचे कडे थकबाकी असल्या कारणाने बँकेने १०७ अन्वये जप्ती बोजा लावलेला होता सदर सभासदाने त्यांचे कडे असणारे कर्जाची व्याज मुद्दलासह परत फेड केली असल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा पिंपळगाव ब थकीत जप्ती बोजा कमी असे बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी पिंपळगाव बसवंत शाखा नं.९ यांचे पत्र क्र.जा.क्र.इन्सपे /२०२६/२७/९३ दि.२०/०८/२०२६ दिलेवरून
यांनी सर्व्हे क्रमांक : 474/4 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक,पिंपळगाव बसवंत नामदेव रघुनाथ साठे करीता जप्ती बोजा दाखल - 5989
सर्व्हे क्रमांक : 474/5/1 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक,पिंपळगाव बसवंत नामदेव रघुनाथ साठे करीता जप्ती बोजा दाखल - 5989
फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.