सातबारा Watch

← पिंपळगांव (ब) 1

Ferfar #31817 · पिंपळगांव (ब) 1

निफाड, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
गोरख गणपत गायकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 1. बक्षीसपत्र- बाजूस दाखल स.न. सर्व्हे नं.354/2, प्लॉट नं.15/2, यांसी क्षेत्र 440.00 चौ.मी., आकार 44.00 पैकी लिहून देणार इम्तीयाजोद्दीन मोईनोद्दीन काझी यांचा 1.50 आर.चौ.मी. पैकी 1/2 हिस्सा त्यानुसार क्षेत्र 0.75.00 चौ.मी., आकार 7.50 रु. पैसे ही बाबत लिहून घेणार एतेशामोद्दीन मोईनोद्दीन काझी यांनी लिहून देणार इम्तीयाजोद्दीन मोईनोद्दीन काझी यांचेकडून दस्त क्र. 2670/2026 दि. 04/12/2016 रोजी विना मोबदला बक्षीसपत्र लिहून घेतले असे. परंतु लिहून देणार इम्तीयाजोद्दीन मोईनोद्दीन काझी हे दि. 16/02/2025 रोजी मयत झाले आहेत. त्यांना वारस 1.सयामा इम्तीयाजोद्दीन काझी पत्नी वय 42 2. हरमैन इम्तीयाजोद्दीन काझी मुलगा वय 20 3. झरनैन इम्तीयाजोद्दीन काझी मुलगी वय 15 सदर वारसांनी बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव दाखल करणेबाबत संमती दिली आहे. सदर लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद घेतली असे.नोंद अर्ज ,सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्र वरोन केली असे. 354/2/प्लॉट नं. 15/2