Ferfar #37313 · पिंपळगांव (ब) 2
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 554/1ब/1क/1ड/प्
- Talathi
- गोरख गणपत गायकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ॲाफ महाराष्ट्र,शाखा-पिंपळगांव बसवंत,तालुका निफाड जिल्हा नाशिक
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र घनश्याम आवारे रा. पिंपळगांव (ब) 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4053-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 554/1ब/1क/1ड/प्लॉट/28 क्षेत्र 0.6358 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र घनश्याम आवारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार अंकिता रविंद्र आवारे (खाता क्रमांक :- 502082) ,
554/1ब/1क/1ड/प्लॉट/28