Ferfar #37333 · पिंपळगांव (ब) 2
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गोरख गणपत गायकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बोजा- बाजूस दाखल स.न./ग.न. बाबत माऊली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स तर्फे प्रोप्रा कविता रमेश सोनवणे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक यांचेकडून दस्त क्र. 4102/2026 दि. 19/10/2026 रोजी र.रु. 860000/ फर्दर चार्ज कर्ज घेतले असून,त्या अन्वये सदर स.न./ग.न च्या इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक यांचेकडून फर्दर चार्ज कर्ज र.रु. 860000 19/10/2026 माऊली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स तर्फे प्रोप्रा कविता रमेश सोनवणे यांचे करिता.बोजा दाखल केला असे. नोंद अर्ज,बॅंकेकडील पत्र वरोन केली असे.
529/अ/4/2/ब/प्लॉट नं/11