Ferfar #37357 · पिंपळगांव (ब) 2
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 529/ब/पै/प्लॉट/5
- Talathi
- गोरख गणपत गायकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बोजा- बाजूस दाखल ग.न. चे खातेदार प्रवीण नारायण दुसाने यांनी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती ता. दिंडोरी जनरल कमीशन एजंट अनुज्ञप्ती (लायसन्स) मिळणेसाठी अर्ज केला आहे. बाजार समितीच्या नियमानुसार अनुज्ञप्ती घेणाऱ्या इसमाने जामिनकी म्हणून रुपये २००००००/ (वीस लाख रुपये फक्त) बँक गॅरंटी किंवा स्थावर मालमत्तेवर बाजार समितीचे नावाचा रुपये २००००००/ ( वीस लाख रुपये फक्त) रकमेचा बोजा चढवून देणे बंधनकारक आहे. सदर उपरोक्त मिळकतीच्या इतर अधिकारात दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती ता. दिंडोरी यांचा बोजा र.रु. 2000000 दि. 17/06/2026 प्रवीण नारायण दुसाने यांचे करिता. सदर नोंद अर्ज , दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती ता. दिंडोरी यांचेकडील पत्र जा.क्र. 1912/इ.हक्क नाव लावणे/50/2026 व प्रतिज्ञापत्र वरोन दाखल केला असे.
सदर नोंद मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड यांचेकडील आदेश क्र. जा.क्र. आरटीएस/कावि/552/2026 दि. 7/09/2026 अन्वये फेरनोंद घेतली असे.