Ferfar #33756 · पिंपळगांव (ब) 3
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- ढंगारे राजेश मगन
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : पिंपळगाव बसग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि वंत
लिहून घेणार : राजेंद्र शरद जाधव
बाजूस दाखल . श्री राजेंद्र शरद जाधव ता निफाड यांनी खालील कर्जे अहिल्याबाई पुण्यश्लोक कर्ज माफी योजनेत कर्ज माफी मिळाली असून तया बाबत पिंपळ्गाव ब.वि.का.स.सो. यांनी जावक क ७८/१४९ दि. १७.१०.२०२६ पत्राद्वारे कळवले आहे.
पिंपळ्गाव ब.वि.का.स.सो. कडुन रु. 500000/ डिक्ले दि. 3/12/2010 संपूर्ण कर्ज माफी केली. नोद क्र १२३३४
पिंपळ्गाव ब.वि.का.स.सो. कडुन रू 200000/-दि.21/08/1998 डिक्ले.घेतले संपूर्ण कर्ज माफी केली.नोद क्र १२३३४
बाजूस दाखल
श्री राजेंद्र शरद जाधव ता निफाड यांना नोद क्र ३३३५१ कमी करण्याबाबत पिंपळ्गाव ब.वि.का.स.सो. यांनी जावक क ७८ /१४९ दि. १७.१०.२०२६ पत्राद्वारे कळवले आहे.
दिनांक 21/08/2019 रोजी मा. बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी ना. जि. म. सह. बँक लि. नाशिक शाखा पिंपळगाव बसवंत चा प्रभावती शरद जाधव ,योगेश शरद जाधव ,राजेंद्र शरद जाधव ,विजय केशव शिरसाट ,सुनिल शरद जाधव यांच्या नावे र.रु. 94000/- कर्ज.
सदर शेरा नोद क्र ३३३५१ कमी करण्याबाबत पिंपळ्गाव ब.वि.का.स.सो. पत्रावारे कळवले होते, नोद कमी केले असे कागत् पत्रे दप्तरी दाखल असे.