Ferfar #33761 · पिंपळगांव (ब) 3
निफाड, नाशिक · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 670/अ/2/प्लॉट/217, 670/अ/2/प्लॉट/218, 670/अ/2/प्लॉट/219
- Talathi
- ढंगारे राजेश मगन
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :
घेणार : मे. बांबर्डेकर व्हेंचर एल. एल. पी. भागीदार श्रीमती सिमा प्रबोध बांबर्डेकर आणि कु. निती प्रबोध बांबर्डेकर
लिहून देणार : 1) श्री समर्थ औद्योगिक वसाहत लि. तर्फे विद्यमान चेअरमन श्री. भास्करराव नामदेवराव बनकर
2) श्री समर्थ औद्योगिक वसाहत लि. तर्फे विद्यमान संचालक चंद्रकांत शिवाजी बनकर.
3)श्री समर्थ औद्योगिक वसाहत लि. तर्फे विद्यमान मॅनेजर श्री. अरुण शिवाजीराव काळे रा. पिंपळगांव
(ब) 3 यांनी दुय्यम निबंधक सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3904 दिनांक 05/10 /2026 व् समर्थ औद्योगिक वसाहत लि यांचे पत्र क्र 36 प्रमाणे रक्कम रुपये 1950000/- घेऊन मे. बांबर्डेकर व्हेंचर एल.एल.पी. यांना ३० वर्ष मुदतीच्या भाडेपटयाने उद्योग उभारणीसाठी दिलेली असुन तरी सोबत जेडलेल्या सुची क. २ च्या आधारे स.नं. ६७० अ./२ मधील प्लॉट क. २१७,२१८,२१९ वरील इतर अधिकारांत मे. बांबर्डेकर व्हेंचर एल. एल. पी. भागीदार श्रीमती सिमा प्रबोध बांबर्डेकर आणि कु. निती प्रबोध बांबर्डेकर 30 वर्षाचे मुदतीकरीता भाडेपट्टयाने दिलेवरुन 7/12 चे इतर अधिकारात भाडेपट्टा करुन घेणार यांचे नाव दाखल केले.अपत्राकावरून नोंद घेतली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.