सातबारा Watch

← पिंपळगांव (ब) 3

Ferfar #33770 · पिंपळगांव (ब) 3

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
682/2, 684/3, 691/2
Talathi
ढंगारे राजेश मगन
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : आय डी बी आय बँक , सह दु.नि. निफाड2 लिहून देणार : सतीश साहेबराव मोरे रा. पिंपळगांव (ब) 3 बोजा- बाजूस दाखल स.न. बाबत कृषीविषीयक कर्जाच्या मुदत कर्ज सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम १९७४ चे कलम 5(1) अन्वये सतीश साहेबराव मोरे,प्रवीण साहेबराव मोरे ,अनिता संतोष कोठावळे यांनी आय. डी. बी. आय. बँक लि. पिंपळगाव ब. यांचे कडून र.रु.6797000/-कर्ज दि. 29/10/2026 रोजी घेतले असून सदर कर्जाची इतर अधिकारात बोजा नोंद घेतली असे. आय. डी. बी. आय. बँक लि. पिंपळगाव ब. यांचे कडून र.रु.6797000/-कर्ज दि. 29/10/2026 रोजी सतीश साहेबराव मोरे,प्रवीण साहेबराव मोरे ,अनिता संतोष कोठावळे यांचे करिता.