Ferfar #2874 · बेहेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- प्रसाद प्रदिपराव देशमुख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : पिंपळगाव बसवंत ग्रुप विविध कार्यकारी सोसायटी, पिंपळगाव बसवंत
लिहुन देणार : योगेश अनिल बनकर रा. बेहेड यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137 क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश अनिल बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.