सातबारा Watch

← कारसूळ

Ferfar #7824 · कारसूळ

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
132, 90/ब
Talathi
दत्ता कडु गोटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कारसूळ विविध कार्याकारी सोसायटी कारसुळ लिहून घेणार : खंडेराव मुरलीधर शंखपाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 90/ब तपशिल : कारसुळ वि.का.स.सो.कडुन रु.25000/-डिक्ले.घेतले दि.29/7/81 - 1710 गट न 90/ब कारसुळ वि.का.स.सो. कडुन रु.31000/-डिक्ले.घेतले दि.28/5/83 - 1711 सर्व्हे क्रमांक : 132 तपशिल : कारसुळ वि.का.स.सो. कडुन रु.25000/-डिक्ले.घेतले दि.29/10/81 - 1782 गट न 132 कारसुळ वि.का.स.सो. कडुन रु.31000/-डिक्ले.घेतले दि.28/5/83 - 1783 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कारसूल विविध कार्याकारी सोसायटी पत्र जा क्र 9/2026 दि 30/09/2026 रोजीचे सोसायटी पत्र आलेवरून नोंद केली असे.