Ferfar #7825 · कारसूळ
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगावं ब
लिहुन देणार : गणपत विष्णु काजळे रा. कारसूळ यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगावं ब दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310,315/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत विष्णु काजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २४/09/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज मा दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील अनुसूची पृष्ठवर क्र १९१ दि 13/10/2026 रोजीची नक्कल आलेवरून नोंद केली असे.