सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #4955 · शिरसगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156/1, 176
Talathi
शशिकला मधुकर केदार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : शिरसगाव वी.का.सह.सो. लिहुन घेणार : मनिषा नवनाथ बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 3581 ने घेतलेला बोजा शिरसगाव वी.कार्य.सह.विकास सेवा कडून रक्कम रु. 500000/- डिक्लेरेशन बोजा दाखल दि.२/६/२०१५ रोजी दीपक वसंत बोराडे करीता सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 4352 ने घेतलेला बोजा शिरसगाव विविध कार्यकारी सह विकास सोसायटी यांचा र - 500000/- रु. 04/05/2022 दिपक साठी बोजा दाखल सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 1805 ने घेतलेला बोजा शिरसगाव वि.का.स.सो.कडुन रु.800000/- दि.12/6/2007 डिक्ले.घेतले यांनी सर्व्हे क्रमांक156/1 वर फेरफार क्रमांक 3581 ने घेतलेला बोजा शिरसगाव वी.कार्य.सह.विकास सेवा कडून रक्कम रु. 500000/- डिक्लेरेशन बोजा दाखल दि.२/६/२०१५ रोजी दीपक वसंत बोराडे करीता सर्व्हे क्रमांक156/1 वर फेरफार क्रमांक 4352 ने घेतलेला बोजा शिरसगाव विविध कार्यकारी सह विकास सोसायटी यांचा र - 500000/- रु. 04/05/2022 दिपक साठी बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.