Ferfar #7503 · शिरवाडेवणी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 721
- Talathi
- राहुल वाल्मिक अहिरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : पंकज सुनिल खैरे रा. शिरवाडेवणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4036-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 822237.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 721 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज सुनिल खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 822237.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.