सातबारा Watch

← शिरवाडेवणी

Ferfar #7508 · शिरवाडेवणी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
713
Talathi
राहुल वाल्मिक अहिरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक लिहून घेणार : श्रीराम महादु निफाडे (लहान) यांनी सर्व्हे क्रमांक : 713 तपशिल : दिनांक 19/11/2024 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा श्रीराम महादु निफाडे (लहान) यांच्या नावे र.रु. 655000/- कर्ज. - 7224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक:- दिनांक:08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.