सातबारा Watch

← रेडगांव

Ferfar #3160 · रेडगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
सिद्धांत गुलाबराव वाघमारे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : वावी वि का स से सो लिहून घेणार : गंगुबाई विष्णु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : वावी वि.का.स.सो. रू. 11000/ दि. 16/07/85 विष्णु करीता - 736 वावी वि.का.स.सो. रू. 75000/- दि. 16/10/90 विष्णु करीता - 737 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वावी वि का स से सो यांचेकडील पत्र/ दाखला दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.