Ferfar #2023 · नांदुर खुर्द
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- सिद्धांत गुलाबराव वाघमारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : नांदूरखुर्द वि का स से सो
लिहून घेणार : नंदकुमार निवृत्ती कुशारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : नांदुरखुर्द विकास सो शाखा नांदुरखुर्द रु 5,00,000/- दि 17/06/2022 डिक्ले बोजा नंदकुमार साठी - 1792 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूरखुर्द वि का स से सो यांचेकडील पत्र/ दाखला दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.