Ferfar #4642 · सावरगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300
- Talathi
- सिद्धांत गुलाबराव वाघमारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पिंपळगाव बसवंत , निफाड
लिहून देणार : अनिल नामदेव कुशारे रा. सावरगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3608 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300 वर जादा बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पिंपळगाव बसवंत यांचेकडील पत्र क्रमांक दि 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा जादा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.