सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #4645 · सावरगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
सिद्धांत गुलाबराव वाघमारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पी ब लिहून घेणार : मुरलीधर नामदेव कुशारे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : स्व अशोकराव बनकर पतसस्था पिंपळगाव ब रु 50,000/- दि 03/08/10 - 2822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पी ब यांचेकडील पत्र/ दाखला दि 11/7/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.