Ferfar #4263 · वावी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, रानवड शाखा
लिहून घेणार : पंडीत सदाशिव हिरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 17/1,17/2
तपशिल :
दिनांक 09/10/2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड चा पंडीत सदाशिव हिरे यांच्या नावे र.रु.125000/- कर्ज. - 3499
दिनांक 09/10/2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड चा पंडीत सदाशिव हिरे यांच्या नावे र.रु.125000/- कर्ज. - 3499
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, रानवड शाखा यांचेकडील पत्र क्रमांक Al 23/NOC/2026-27, दिनांक:08/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.