Ferfar #12222 · पालखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 804
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव बसवंत
लिहुन देणार : भुषण भगवंत चौधरी रा. पालखेड यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव बसवंत दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 804 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण भगवंत चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६-२७ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज मा दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील अनुसूची पृष्ठवर 196 दि 19/10/2026 नक्कल आलेवरून नोंद केली असे,