Ferfar #12223 · पालखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव ब
लिहून घेणार : योगेश मधुकर होलगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : प्रमाणे योगेश मधुकर होलगडे यानी स्व.अशोकराव बनकर नागरी सह.पतसंस्था मर्यादितपिंपळगांव ब तर्फे सुनिल बाजीराव सोमवंशी. यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11379
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज गाहाण मुक्ती लेख दस्त क्र ndp2-4005 सूची क्र 2 नक्कल आलेवरून नोंद केली असे.