Ferfar #5104 · लोणवाडी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- गोरखनाथ नामदेव ढोकळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळगाव बसवंत,ता.निफाड,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : जयश्री जयवंत रसाळ रा. लोणवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4105-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 551500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री जयवंत रसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 551500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.