सातबारा Watch

← लोणवाडी

Ferfar #5105 · लोणवाडी

निफाड, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
84/1
Talathi
गोरखनाथ नामदेव ढोकळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026बक्षीस पत्र लिहून देणार : निवृत्ती भाऊराव थेटे बक्षीस पत्र लिहून घेणार : नितिन गोविंद थेटे मौजे लोणवाडी या गावचे शिवारातील शेतजमिनीची मिळकत.... गट नं. 84/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 65 आर, आकार 2 रु.27 पैसे आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह दु. नि. निफाड दस्त क्रमांक 3797/2026 दिनांक 26/10/2026 अन्वये विनामोबदला बक्षीसपत्राने देण्यात आले. सबब बक्षीस पत्र करून घेणार्याचे नाव ७/१२ सदरी दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.