सातबारा Watch

← पंचकेश्वर

Ferfar #2602 · पंचकेश्वर

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
विशाल हरी मडके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : मा.वसुली अधिकारी दि.ओझर मर्चंट्स को ऑप बँक लि.ओझर मिग ता.निफाड आदेश क्रमांक : जा.क्र. 53/116 आदेश दिनांक : 28/09/2026 संदर्भ:- मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कार्यालयीन आदेश क्र.2853 जा.क्र.बँक/दि.ओझर मर्चंट बँक /कलम/अधिकार/2026 दि.21/05/2026. मा. वसुली अधिकारी दि.ओझरमर्चंट्सको ऑप बँक लि.ओझर मिग ता.निफाड यांचेकडील जा.क्र. 53/116 दिनांक: 28/09/2026नुसार दि.ओझर मर्चंट्स को ऑप बँक लि. ओझर मिग ता.निफाड.यांचेमार्फ़त घेतलेले कर्ज खालील कर्जदार श्री.प्रभाकर सदाशिव ढोमसे रा.पंचकेश्वर ता.निफाड यांनी भरण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 161आणि भारतीय न्याय संहिता चे कलम 2(28)अनुसार जामीनदार श्री.संतोष कारभारी ढोमसे.रा.पंचकेश्वर ता.निफाड यांच्या मिळकतीवर बॅंकेचा बोजा दाखल करणेबाबत पत्र हजर केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे ग. नं. – 356. जामीनदारचे नांव - श्री.संतोष कारभारी ढोमसे . दाखल करावयाचा बोजा - कर्ज रक्कम .रु. 1,95,253/- + व्याज /खर्च.