Ferfar #6088 · नांदुर्डी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 903
- Talathi
- संकेत अनिल मरवट
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 903 चे खातेदार पंढरीनाथ गुलाब जगताप रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ बडोदा शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 300000/- दि. 03/02/2015 हे त्यांनी पूर्ण व्याजासह कर्जाची परत फेड केल्याने त्यांचे ग.न. 903 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ बडोदा शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील दि. 02/01/2025 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे.
बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 903 चे खातेदार सोमनाथ पंढरीनाथ जगताप रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ बडोदा शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 300000/- व 200000/- दि. 03/02/2015 हे त्यांनी पूर्ण व्याजासह कर्जाची परत फेड केल्याने त्यांचे ग.न. 903 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ बडोदा शाखा निफाड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील दि. 02/01/2025 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे.