Ferfar #6089 · नांदुर्डी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 926
- Talathi
- संकेत अनिल मरवट
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बोजाकमी :- बाजूस दाखल ग.न. 926 चे खातेदार सखुबाई लक्ष्मण पगारे रा. नांदुर्डी यांनी नांदुर्डी वि. का. सह (वि) सेवा संस्था लि, नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज र रु 700000/- दि. 28/08/2010 रोजी, हे त्यांनी घेतलेले कर्ज परतफेड केल्याने त्यांचे ग.न. चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद नांदुर्डी वि. का. सह (वि) सेवा संस्था लि, नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील दि. 28/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला व वंदना नंदकिशोर चव्हाण यांचा अर्ज आलेवरोन केली असे.