सातबारा Watch

← नांदुर्डी

Ferfar #6090 · नांदुर्डी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
548
Talathi
संकेत अनिल मरवट
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा गीताकुंज (कुंदेवाडी) शाखा ता.निफाड जि.नाशिक. लिहुन देणार :- केशव प्रभाकर खैरे रा.नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील अनुसची कलम 5 पोट कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र दस्त जादा पुस्तक क्रं 1 भाग 7 चे खंड क्र. 28 मध्ये पान क्र 130 ते 138 चे वर अनुक्रमांक 443 वर फाईल केलेला दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन नांदुर्डी येथील गट नंबर 548 वर बोजा दाखल करणेबाबत केशव प्रभाकर खैरे रा.नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम 300000/- रुपये चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.