Ferfar #6092 · नांदुर्डी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 307/5 चे खातेदार आनंदा म्हसू शिंदे रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 430000/- दि. 26/07/2019 ह्या कर्जाची परत फेड त्यांनी केल्याने त्यांचे ग.न. 307/5 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील जा.क्र. AI 23/NOC/2026-27 दि. 22/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 347/1 चे खातेदार आनंदा म्हसू शिंदे रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 430000/- दि. 05/07/2019 ह्या कर्जाची परत फेड त्यांनी केल्याने त्यांचे ग.न. 347/1 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील जा.क्र. AI 23/NOC/2026-27 दि. 22/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.