Ferfar #6094 · नांदुर्डी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307/5
- Talathi
- संकेत अनिल मरवट
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 307/5 चे खातेदार आनंदा म्हसू शिंदे रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 5000/- दि. 22/02/2000 ह्या कर्जाची परत फेड त्यांनी केल्याने त्यांचे ग.न. 307/5 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील जा.क्र. AI 23/NOC/2026-27 दि. 22/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.